निळूभाऊ फुले: सच्चा दिलदार माणूस अन कसदार अभिनेता

मराठी रंगभूमीवर नायक ते खलनायक असा प्रवास करणारे ज्येष्ठ कलावंत निळूभाऊ फुले. निळू फुलेनी स्वतःच्या रांगड्या आवाजाने ४० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 'निळू फुले नाव जरी डोळ्व्यासमोर आले तर आठवतात ते पडद्यापर अस्सल राजकारणी रंगवणारे पण मनातून अराजकारणी माणूस. माणूस किती संयमी असू र्रकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे निळूभाऊ होते'. 

कथा अकलेच्या कांद्याची ,सखाराम बाईंडर,बेबी,सूर्यास्त या नाटकात तसेच सामना ,पिंजरा,सिंहासन,शापित,चोरीचा मामला,एक होता विदूषक अशा असंख्य मराठी तसेच हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय आहेत. ४२ ची चळवळ,पंढरपूर मंदीर प्रवेश,गोवा मुक्ती संग्राम,संयुक्त महाराष्ट्र आंदोलन यात त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता.कृतज्ञता निधी सारख्या अनेक सामाजिक उपक्रमातून ते सक्रिय सहभागी होते.

निळु फुले यांचे काही मराठी चित्रपट 

एक होता विदुषक, गांव तसं चांगलं पण वेशीला टांगलं, पिंजरा(१९७३), बिनकामाचा नवरा, सिंहासन, सामना, माझा पति करोडपती, गोष्ट छोटी डोंगराऐवढी(२००९), जैत रे जैत, कदाचित, मोसंबी नारंगी, भालु, भुजंग, माल मसाला, हळद रूसली कुंकु हसलं, बायको असावी अशी, भिंगरी, कळत नकळत, पुत्रवती, चटक चांदणी, लक्ष्मीची पाउले

निळु फुले यांचे काही हिंदी चित्रपट 

औरत तेरी यही कहानी, सुत्रधार, हिरासत, सारांश, कुली, प्रेमप्रतिज्ञा, वो सात दिन, बिजली, दो लडके दोनो कडके, मशाल, तमाचा, जरासी जिंदगी, नरम गरम, सौ दिन सांस के, कब्जा, मां बेटी, मेरी बिवी की शादी, मोहरे, इन्साफ की आवाज, भयानक, पुर्णसत्य, सर्वसाक्षी, कांच की दिवार, दिशा.


निळूभाऊचा जन्म हा पुण्यामध्ये २५ जुलै १९३० साली झाला. अत्यंत सामान्य कुटुंबात निळूभाऊ यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल हे भाजी विक्रेत होते. त्याच्या वडिलांनी त्यांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. पुणे येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या उद्यानात निळू फुले यांनी माळी म्हणून काम केलं. लहानपणापासून अभिनयाची आवड असल्यामुळे ते पुढे अभिनय क्षेत्राकडे वळले.



Nilu Phule (died 13 July 2009) was an Indian actor known for his roles in the Marathi language movies and Marathi theatre. Nilu Phule had acted in around 250 Marathi and Hindi movies during his film career.Phule was also a social worker, and was associated with Rashtra Seva Dal. 

Early life

Nilu Phule was born in either 1930 or 1931 (depending on the source) in Pune as Nilkanth Krushnaji Phule to the clan of the noted social worker Jyotiba Phule.
Phule's first job was that of a gardener at the Armed Forces Medical College, Pune, aged 17. He used to get a salary of Rs. 80 per month, out of which, he used to donate Rs. 10 to the Rashtriya Seva Dal, a social organization he was involved with. He wanted to pursue his gardening career forward, but due to lack of financial support, he could not start his own plant nursery. During this time, at the age of 20, Nilu was inspired by Rabindranath Tagore's writings and went on to write a drama, Udyan. His composing for the drama Yedya Gabalache Kam Nahi during the 1957 Lok Sabha elections garnered him fame.

Acting career

Nilu Phule began his theatrical career with the Marathi folk performances (loknatya).[3] His first professional drama was Katha Akalecha Kandyachi, which went on to have over 2000 shows. It was based on this success that he was offered his first movie Ek Gaav Baara Bhanagadi, by Anant Mane in 1968.
Nilu often played villains; most notably his portrayal of Sakharam Binder, an exploiter of women for sexual desires. Some of his notable film roles include: a power-drunk politician in Mahesh Bhatt's Saaransh, a political journalist in Jabbar Patel's Sinhasan, and a sugar tycoon in Jabbar Patel's Saamna.
One of Phule's most notable theatrical performances include his role as the eponymous hero of Vijay Tendulkar's Sakharam Binder (first staged in 1972). Kamlakar Sarang, who directed the first production of the play in 1972, was apprehensive of Phule's reticence. However, he was convinced that Phule would be fit for the role, when Vijay Tendulkar reminded him of Phule's aggressive performance as a minister in another play, Katha Aklechya Kandyachi.
According to Phule, his acting style was influenced by Hollywood films like Double Life, Gone With The Wind and Roman Holiday.

Death

Nilu Phule died on 13 July 2009, aged 78, from esophageal cancer. He is survived by his wife, Rajani Phule, and their daughter, Gargi Phule Thatte.

Awards

  • Sangeet Natak Akademi Award (1991), by the President of India
  • Maharastra State Award for Haat lavin tithe sone (1973)
  • Maharastra State Award for Saamna (1974)
  • Maharastra State Award for Choricha Mamla (1975)
  • Kala Gaurav Puraskar

निळु फुले यांना मिळालेले पुरस्कार 

१९९१ – संगीत नाटक अकादमी पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींकडून

१९७३ – “हाथ लावीन तिथे सोने” या चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार

१९७४ – “सामना” या चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार

१९७५ – “चोरिचा मामला” या चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार

केसरी मराठा ट्रस्ट, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे अध्याय, जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कार.

‘सूर्यास्त’ या नाटकाकरिता नाट्यदर्पण हा पुरस्कार

Filmography

Year Film Role Notes
1970 Ganane Ghungroo Haravale

1974 Samna Hindurao Dhonde Patil
1975 Dhoti Lota Aur Chowpatty

Varaat

1977 Jait Re Jait

Naav Motha Lakshan Khota

1978 Sarvasakshi

Sasurvasheen

1979 Do Ladke Dono Kadke Champa's husband
Aaitya Bilavar Nagoba Bhujangrao
Meri Biwi Ki Shaadi Fernandes
1980 Bhalu

Kadaklakshmi

Sau Din Saas Ke Khubchand (Lalla Ji)
Simhasan Digu Tipnis
1981 Shama Barrister
Naram Garam Guruji (Special appearance)
1982 Bhujang

Ramnagari

1983 Coolie Nathu Mama
Woh 7 Din Maya's maternal grandfather
Baiko Asavi Ashi

Zara Si Zindagi Jaggu (Kusum's father)
1984 Saaransh Gajanan Chitre
Mashaal Vithal Rao
Zakhmi Sher Lala (Anandi's father)
1985 Haqeeqat Rickshaw driver
1986 Kaanch Ki Deewar Lakhsmi Singh
Bijli Niluba - Sonar
Insaaf Ki Awaaz Balwant Azaad
Maa Beti Raghunandan
1987 Hirasat

Jaago Hua Savera

Mohre Social Worker
Sutradhar

1988 Kabzaa Mandar Bhagawat
Tamacha Jwala Pratap Singh
Aurat Teri Yehi Kahani Thakur
Mazha Pati Karodpati Laxmikant Kuber
1989 Oonch Neech Beech

Prem Pratigyaa Mohan 'Dadhu' Rao
Maalmasala

1990 Disha Dashrath 'Dadji' Mandre
1992 Ek Hota Vidushak

Zunz Tujhi Majhi Bapujirao 'Nagoji' Nagvekar

1995 Limited Manuski Jyotshi Archarya
1998 Ghar Bazar Kishan Murari
2007 Kadachit

2009 Goshta Choti Dongraevadhi


more films
Disha (1990)
Oonch Neech Beech (1989)
Prem Pratigyaa (1989)
Maalmasala (1989)
Kabzaa (1988)
Tamacha (1988)
Aurat Teri Yehi Kahani (1988)
Mazha Pati Karodpati (1988)
Sutradhar (1987)
Maa Beti (1986)
Haqeeqat (1985)
Saaransh (1984)
Mashaal (1984)
Duniya (1984)
Zakhmi Sher (1984)
Coolie (1983/I)
Woh 7 Din (1983)
Zara Si Zindagi (1983)
Naram Garam (1981)
Bhalu (1980)
Sau Din Saas Ke (1980)
Simhasan (1980)
Do Ladke Dono Kadke (1979)
Meri Biwi Ki Shaadi (1979)
Jait Re Jait (1977)
Dhoti Lota Aur Chowpatty (1975)
Samna (1974)
Ganane Ghungroo Haravale (1970) 


Interview







Biography:-

गाजलेले मराठी चित्रपट

अजब तुझे सरकार

आई (नवीन)

आई उदे गं अंबाबाई

आघात

आयत्या बिळावर नागोबा

एक गाव बारा भानगडी

एक रात्र मंतरलेली

एक होता विदुषक

कडकलक्ष्मी

कळत नकळत

गणानं घुंगरू हरवलं

गल्ली ते दिल्ली

चटक चांदणी

चांडाळ चौकडी

चोरीचा मामला

जगावेगळी प्रेमकहाणी

जन्मठेप

जिद्द

जैत रे जैत

दिसतं तसं नसतं

दीड शहाणे

धरतीची लेकरं

नणंद भावजय

नाव मोठं लक्षण खोटं

पटली रे पटली

पदराच्या सावलीत

पायगुण

पिंजरा

पुत्रवती

पैज

पैजेचा विडा

प्रतिकार

फटाकडी

बन्याबापू

बायको असावी अशी

बिन कामाचा नवरा

भन्नाट भानू

भालू

भिंगरी

भुजंग

मानसा परीस मेंढरं बरी

मालमसाला

मुक्काम पोस्ट ढेबेवाडी

राघुमैना

राणीने डाव जिंकला

रानपाखरं

रावसाहेब

रिक्षावाली

लाखात अशी देखणी

लाथ मारीन तिथं पाणी

वरात

शापित

सतीची पुण्याई

सर्वसाक्षी

सवत

सहकारसम्राट

सामना

सासुरवाशीण

सोबती

सोयरीक

सिंहासन

सेनानी साने गुरूजी

सोंगाड्या

हर्या नार्‍या जिंदाबाद

हळदी कुंकू

हीच खरी दौलत

थापाड्या .

निळूभाऊ लहानपणापासून राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारात वाढलेले असल्यामुळे ते कट्टर लोहियावादी होते. ८० रुपये पगारातील दहा रुपये ते दर महिन्याला राष्ट्रसेवा दलाच्या कार्यासाठी देत असतं. या दरम्यान त्यांना पु. ल. देशपांडे आणि वसंत बापट यांचा संपर्क झाला. १९५७ मध्ये पहिल्यांदा ‘येरागबाळ्याचे काम नोहे’ या लोकनाट्यात निळू फुले यांनी काम केलं. पु. ल. देशपांडे यांच्या ‘पुढारी पाहीजे’ या नाटकात त्यांनी ‘रोंगे’ ही भूमिका केली.

मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. सलग ४० वर्ष निळू फुलेनी चित्रपटसृष्टीत काम केलं. १४० पेक्षा अधिक चित्रपट आणि १२ हिंदी चित्रपटांतून त्यांनी काम केलं. ‘मुक्काम पोस्ट ढेबेवाडी’, ‘थापाड्या’, ‘सिंहासन’, ‘सामना’, ‘शापित’, ‘नरम गरम’, ‘जखमी शेर’ यासारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका अजरामर आहेत. महाराष्ट्र सरकारने निळू फुले यांना ‘उत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार तीन वेळा दिला. तसेच संगीत नाटक अकादमी, अनंतराव भालेराव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.

‘तुला पाहते रे’ या मालिकेतील ईशाच्या आईची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या गार्गी फुले-थत्ते या निळू फुले यांच्या कन्या आहेत. अन्ननलिकेच्या कर्करोगामुळे १३ जुलै २००९ रोजी निळू फुले यांचे पुण्यात निधन झाले.



निळूभाऊ फुले: मराठी चित्रपट